पोस्ट्स

तुळजाभवानी देवी माहिती

इमेज
*आई तुळजाभवानी तुळजापूर परिपूर्ण माहिती* 🙏 🙏 🙏 तुळजापूरची भवानीमाता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षांतून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे. मात्र तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्यांना तुळजापूरमधील कित्येक प्रथा-परंपरांबद्दल माहिती नसते. म्हणूनच तुळजाभवानीच्या विविध प्रथा-परंपरांचा हा परिचय- श्री श्रेत्र तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्ती पीठ! वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूरच्या दिशेने येत असतो. बाहेरून येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व परिसर अशा काही ठरावीक गोष्टीच माहीत असतात. परंतु यापलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा- परंपरा जपलेल्या आहेत, त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच...

दर्भ *आपल्या शुभ आणि अशुभ प्रसंगी दर्भ (पवित्र घास, कुश) ची अंगठी/ पवित्रक म्हणून अनामिकेत वापरली जाते !!*

इमेज
दर्भ* *आपल्या शुभ आणि अशुभ प्रसंगी दर्भ (पवित्र घास, कुश) ची अंगठी/ पवित्रक म्हणून अनामिकेत वापरली जाते !!* संशोधकांचे निष्कर्ष आणि आमच्या हिंदू परंपरेचे ज्ञात ... "हा लेख, सर्वत्र भारतातील ब्राह्मणांनी दर्भ, कुश नावाच्या पवित्र गवताचा वापर करून मोठ्या प्रमाणावर करत असलेल्या पुजपाठ" व त्यावेळी वापरलेल्या पद्धतींबद्दल आहे. वनस्पतिशास्त्रीय नाव *"एराग्रोस्टिस सीनोस्यूरिडाइड्स"* आहे आणि हिंदीमध्ये ते कुश किंवा कुषा म्हणून ओळखतात. ब्राह्मण, शुभ व अशुभ प्रसंग असणाऱ्या सर्व कृतीत या दर्भ / गवताचा वापर करतात. कार्य करणाऱ्या व्यक्तीने या दर्भाने बनलेली अंगठी घालण्यची गरज आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी ते का वापरले गेले याचे कारण विस्मृतीत गेले आहे. मी माझ्या वडिलांकडून जे शिकलो ते *आधुनिक चिकित्सक वैद्यकीय प्रॅक्टिशनरने* अचूकपणे बरोबर असल्याचे सिद्ध केले आहे. एकदा माझ्या घरी भेट देणारा एक वैद्यकीय चिकित्सक, जेव्हा हा विषय अनेक विषयांवरून दर्भाकडे वळला, तेव्हा मला दर्भ नावाच्या पवित्र गवतबद्दल त्याला सांगायचे होते. जेव्हा मी त्याला वापर आणि मूल्यांबद्दल सांगितले तेव...

ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे ॥

 🏵🌻🌺🙏🏼🌺🌻🏵 *!! नवार्णव मंत्राचा अर्थ..!!* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा आहे. मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे.  नवार्ण = नऊ अक्षराचा मंत्र.  या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत,  महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती.  या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे. त्याच बरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे, ज्याने नवग्रहांना शांत केले जाते. ॥ ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे ॥  नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत, ज्यांचा संबंध नवग्रहांशी आहे. ऐं = महासरस्वती चा बीज मंत्र आहे, ह्रीं = महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे. क्लीं = महाकालीचा बीज मंत्र आहे. याच बरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे प्रथमं शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रम्हचारिणी | तृतीयं चन्द्रघंटेती, कुश्मांडेती चतुर्थकम || पंचमं स्कन्दमातेती, ष...

पिंपळ वृक्ष कहाणी

इमेज
 Pimple tree story Maharshi Dadhichi's boneless body was being cremated at the cemetery and his wife had gone mad in his ashram. Unable to bear the grief, she finally placed her three-year-old Chimurda in a drum in the Pimpal tree in her ashram and sat on her husband's cheetah. Thus, along with Maharshi Dadhichi, his wife also sacrificed herself in the battle of the gods.  Here, the baby, placed in the trunk of a pimple tree, cried out for thirst and hunger. Since he could not find anything to eat, he ate the fruit of the pimple that fell in the drum. From that day on, the fruit and leaves of the pimple tree became his food. The tree trunk became his home. Gradually, the child began to grow. He felt safe in the tree trunk. One day, while Devarshi Narad was passing by, he saw a small boy in a Pimpal tree. Narada was surprised. They questioned the boy and took information about him from him  Narad: Hey girl, who are you?  Child: I don't know that either. That's what I ...

कुलदैवत

इमेज
 *विविध कुलदैवत - कुलस्वामिनी यांची टाकासह उपासना*   *कुलदैवत खंडोबा*   *मल्हारी मार्तंड  भैरवांचे* *प्रसिद्ध स्थान म्हणजे* *जेजुरीचा खंडोबा*  . महाराष्ट्रात खंडोबा हे चातुवर्ण्याचे कुलदैवत आहे. ब्राम्हण,क्षत्रिय, वैश्य, दलित ह्या सर्वसमाजात आपल्याला खंडोबा कुलस्वामी व तुळजाभवानी कुलस्वामिनी पहावयास मिळते. उपासना ः- मार्गशिर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सहा दिवस कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला देवाच्या टाक/ मुर्ती स्वच्छकरुन त्यांची स्थापना करुन देवी नवरात्री प्रमाणे सहा दिवस माळ बांधतात. सहा दिवस घरातील मुख्य व्यक्ति उपवास करतात. मल्हारी महाम्य ग्रंथाचे वाचन करतात. सहावा दिवस, चंपा षष्ठीला देवांना अभिषेक करुन पूजापाठ झाल्यावर दिवटी कंदलीसह पंचारती होते; त्यानंतर पुरण वरणाचा नैवेद्य दाखवून हळद व खोबर घेऊन तळी भरतात व देवाचे नामस्मरण करतात. ’येळकोट येळकोट जय मल्हार“ सदानंदाचा येळकोट. खंडोबाच्या नावाने चांगभल (चांगभल हा शब्द हिंदीमध्ये चंगेभले हया अर्थाने, विचारपूस सर्वांच चांगल व्हाव अशा अर्थाने आलेला आहे.) जय घोषानंतर हरिद्राचुर्णात मढलेल्या सुक्या खोब-याचा प्रसाद...

रुद्राक्ष

इमेज
 *14 रुद्राक्षांची अचूक माहिती, प्रत्येक रुद्राक्ष देतं अलभ्य लाभ*   👉👉 *रुद्राक्ष* हे एका झाडाचे फळ आहे. रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत. यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात. झाडावर त्याच्यावर कवच असते. ते काढल्यावर आत जे बीज मिळते तो रुद्राक्ष. रुद्राक्षाचा अंगचे भोक असते, पण ते नीट साफ करून घ्यावे लागते. आतल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात.   आयुर्वेदाच्या मते रुद्राक्ष आम्ल, उष्ण वीर्य व आयु कफनाशक आहे. त्याचा रक्तदाबाच्या (ब्लड प्रेशरच्या) रोग्याला उपयोग होतो असे म्हणतात रात्री तांब्याच्या भांड्यात रुद्राक्ष ठेवून भांडे भरून पाणी घालावयाचे आणि सकाळी रुद्राक्ष काढून ते पाणी प्यायले असता ब्लड प्रेशरवर उपयोग होतो असे म्हणतात. योगी लोकांच्या मते प्राणतत्त्व (किंवा विद्युत शक्ती) निमय करणारी शक्ती रुद्राक्षात (रुद्राक्ष मालेत) असते. रुद्राक्ष मालेने मंत्र साधकाला मन:शक्तीवर नियंत्रण साधता येते.   रुद्राक्ष सर्व जाती, जमाती, स्त्रीपुरुष, मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माला एकशे आठ रुद्राक्षांच...